Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Priyanka Chopra Jonas: chairperson of MAMI...

Priyanka Chopra Jonas: chairperson of MAMI film festival | प्रियांका चोप्रा जोनस: मामी चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

प्रियांका चोप्रा जोनस: मामी चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षा

दीपिका पदुकोण पदावरून पायउतार झाल्याच्या जवळपास चार महिन्यांनी अभिनेत्री-निर्माती प्रियंका चोप्रा जोनास यांना जिओ मामी अर्थात मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. मामीच्या विश्वस्त मंडळाने प्रियंकाला एकमताने नामांकित केले. या मंडळात नीता एम अंबानी (सह-अध्यक्ष), अनुपमा चोप्रा (महोत्सव संचालक), अजय बिजली, आनंद जी. महिंद्रा, फरहान अख्तर, ईशा अंबानी, कबीर खान, कौस्तुभ धवसे, किरण राव, राणा दग्गुबती, रितेश देशमुख, रोहन सिप्पी, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवणे, विशाल भारद्वाज आणि झोया अख्तर यांचा समावेश होतो.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!