Marathi govt jobs   »   Priya Malik wins Gold at World...

Priya Malik wins Gold at World Cadet Wrestling Championship

Priya Malik wins Gold at World Cadet Wrestling Championship.प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या  2021 च्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 73 किलो वजनी गटात केसेनिया पट्टापोविचचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने 5 सुवर्णपदकांसह एकूण 13 पदक जिंकले आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!