Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Prime Minister Gatishakti Scheme

‘Prime Minister Gatishakti Scheme’ | ‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजना’

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना 100 लाख कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेचा हेतू पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये एक समग्र व एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारणे आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. गतिशक्ती हा आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा विकासाचा एक मास्टर प्लॅन असेल जो समग्र पायाभूत सुविधांची पायाभरणी करेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक एकीकृत आणि समग्र मार्ग तयार करेल. प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी, औद्योगिक उत्पादकता सुधारण्यासाठी, उत्पादन जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, भविष्यातील आर्थिक क्षेत्र सुलभ करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांमधील बंधने तोडणे हे पीएम गतिशक्ती योजनेचे उद्दिष्ट आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!