Marathi govt jobs   »   President Kovind Laid Foundation Stone For...

President Kovind Laid Foundation Stone For Ambedkar Memorial And Cultural Centre I राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राची आधार शिला ठेवली

President Kovind Laid Foundation Stone For Ambedkar Memorial And Cultural Centre I राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राची आधार शिला ठेवली_2.1

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राची आधार शिला ठेवली

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी लखनऊमध्ये आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राची आधारभूत शिला ठेवली. हे केंद्र लखनौमधील ऐशबाग ईदगाहसमोर नझुल जमिनीवर उभारले जाणार आहे आणि त्यात डॉ.आंबेडकरांचा 25 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. याचा साधारण खर्च 45.04 कोटी रुपये होणार असून त्याय साधारण 750 लोकांसाठी  ग्रंथालय, संशोधन केंद्र, चित्र गॅलरी, संग्रहालय आणि बहुउद्देशीय अधिवेशन केंद्र असलेली सभागृह असणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!