Marathi govt jobs   »   President Kovind appoints new Governors for...

President Kovind appoints new Governors for eight states I राष्ट्रपती कोविंद यांनी आठ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नेमणूक केली

President Kovind appoints new Governors for eight states I राष्ट्रपती कोविंद यांनी आठ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नेमणूक केली_2.1

 

राष्ट्रपती कोविंद यांनी आठ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नेमणूक केली

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, मिझोरम आणि हिमाचल प्रदेश या आठ या राज्यांकरिता नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तसेच काही राज्यपालांची बदलीदेखील केली आहे.

नवीन राज्यपालांची पूर्ण यादीः

क्र. राज्य   नवीन राज्यपाल 
1 कर्नाटक थावरचंद गेहलोत
2. मध्यप्रदेश मंगूभाई छगनभाई पटेल
3. मिझोरम डॉ. हरी बाबू कंभपती
4. हिमाचल प्रदेश राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
5. गोवा पी.एस. श्रीधरन पिल्लई
6. त्रिपुरा सत्यदेव नारायण आर्य
7. झारखंड  रमेश बैस
8. हरयाणा बंडारू दत्तात्रय

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!