Marathi govt jobs   »   Pramod Bhagat: Differently Abled Sportsman of...

Pramod Bhagat: Differently Abled Sportsman of the Year

Pramod Bhagat: Differently Abled Sportsman of the Year_20.1
प्रमोद भगत: वर्षातील सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

प्रमोद भगत: वर्षातील सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू

जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या दिव्यांग बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याला 2019 सालचा सर्वोत्तम दिव्यांग खेळाडू म्हणून इंडिअन स्पोर्ट्स ऑनर द्वारा नामांकित करण्यात आले आहे. भारतीय स्पोर्ट्स ऑनर्स हा पुरस्कार आरपीएसजी समूहाकडून विराट कोहली फाउंडेशनच्या सहकार्याने भारतातील उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात 2017 साली झाली. यावर्षी दुबई पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण पदके व कांस्यपदक जिंकणारा भगत 24 ऑगस्टपासून टोकियोमध्ये सुरू होणाऱ्या पॅरालंपिकमधील एकेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धेत भाग घेणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!