Marathi govt jobs   »   Job Notification   »   पोलीस पाटील भरती अपडेट 2023

पोलीस पाटील भरती अपडेट 2023, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

पोलीस पाटील भरती अपडेट 2023

पोलीस पाटील भरती अपडेट 2023: बीड जिल्ह्यामधील एकूण 1132 गावांमध्ये रिक्त असलेल्या  पोलीस पाटील पदाची भरती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया चालू होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या लेखात आपण पोलीस पाटील भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पोलीस पाटील भरती अपडेट 2023: विहंगावलोकन

पोलीस पाटील भरती अपडेट 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
भरतीचे नाव बीड पोलीस पाटी भरती 2023
पदाचे नाव पोलीस पाटील
एकूण रिक्त पदे लवकरच जाहीर करण्यात येईल
नोकरीचे ठिकाण बीड

पोलीस पाटील भरती अपडेट 2023: बातमी

प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील विविध उपविभागात पोलीस पाटील पदाच्या भरती साठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित झाला असून येत्या आठवड्याभरात भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. बीड पोलीस पाटील भरती डिसेंबर 2022 मध्येच राबविण्यात येणार होती परंतु इडब्ल्यूएस संवर्गाच्या आरक्षणामुळे सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाली न्हवती. परंतु आता आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा आहे.

पोलीस पाटील भरती अपडेट
पोलीस पाटील भरती अपडेट

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पोलीस पाटील भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पोलीस पाटील भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

पोलीस पाटील भरती अपडेट 2023 कोणत्या जिल्ह्यासाठी आहे?

पोलीस पाटील भरती अपडेट 2023 बीड जिल्ह्यासाठी आहे.