Table of Contents
पोलीस पाटील भरती अपडेट 2023
पोलीस पाटील भरती अपडेट 2023: बीड जिल्ह्यामधील एकूण 1132 गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाची भरती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया चालू होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या लेखात आपण पोलीस पाटील भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पोलीस पाटील भरती अपडेट 2023: विहंगावलोकन
पोलीस पाटील भरती अपडेट 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कार्यालय | जिल्हाधिकारी कार्यालय, बीड |
भरतीचे नाव | बीड पोलीस पाटील भरती 2023 |
पदाचे नाव | पोलीस पाटील |
एकूण रिक्त पदे | लवकरच जाहीर करण्यात येईल |
नोकरीचे ठिकाण | बीड |
पोलीस पाटील भरती अपडेट 2023: बातमी
प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील विविध उपविभागात पोलीस पाटील पदाच्या भरती साठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित झाला असून येत्या आठवड्याभरात भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. बीड पोलीस पाटील भरती डिसेंबर 2022 मध्येच राबविण्यात येणार होती परंतु इडब्ल्यूएस संवर्गाच्या आरक्षणामुळे सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाली न्हवती. परंतु आता आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
महापारेषण भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SIDBI भरती 2023 |