Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्राचे राजकीय स्थान

Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्राचे राजकीय स्थान | Political Location of Maharashtra

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय महाराष्ट्राचा भूगोल
टॉपिक महाराष्ट्राचे राजकीय स्थान

महाराष्ट्राचे राजकीय स्थान

महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना शेजारील राज्यांच्या सिमा लागून आहे.

छत्तीसगड (2) : गोंदिया, गडचिरोली

मध्यप्रदेश (8) : नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

कर्नाटक (7) : नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

गोवा(1) : सिंधुदूर्ग

तेलंगणा (4) : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

गुजरात(4) : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार

दादरा नगर हवेली(1) : पालघर

महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याशी संलग्न आहे तर सर्वात कमी सीमा गोवा राज्याशी सलग्न आहे.

सिमावर्ती भागात नसलेले महाराष्ट्रातील 11 जिल्हे, ज्यांना समुद्रकिनारा किंवा कोणत्याही राज्याची सिमा लागलेली नाही:

1.वर्धा     2.अकोला     3.वाशिम     4.हिंगोली     5.परभणी     6.जालना     7.बीड     8.औरंगाबाद     9.अहमदनगर     10.पुणे     11.सातारा

महाराष्ट्राला 720 किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे.

किनारपट्टीच्या लांबीनुसार जिल्ह्यांचा क्रम:

1.रत्नागिरी (237 किमी)           2.रायगड (122 किमी)

3.सिंधुदुर्ग(120 किमी)             4.मुंबई (उपशहर) (114 किमी)

5.पालघर (102 किमी)             6.ठाणे (25 किमी.)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राला किती किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे ?

महाराष्ट्राला 720 किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे.