Marathi govt jobs   »   PM Narendra Modi inaugurates the Co-WIN...

PM Narendra Modi inaugurates the Co-WIN Global Conclave I पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे उद्घाटन केले

PM Narendra Modi inaugurates the Co-WIN Global Conclave I पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे उद्घाटन केले_2.1

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे उद्घाटन केले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. या बैठकीला 142 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. को-विन डिजिटल व्यासपीठाला संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू), परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) संयुक्तपणे पणे केले होते. भारताने आपले स्वदेशी विकसित क्लाउड-आधारित कोविन  व्यासपीठ मुक्त-स्त्रोत बनविण्याचा प्रस्ताव दिला आहे जेणेकरून तो कोणत्याही देशाला वापरता येईल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!