Marathi govt jobs   »   PM Modi Virtually Addresses 5th edition...

PM Modi Virtually Addresses 5th edition of VivaTech in Paris I पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमध्ये असलेल्या व्हिवाटेकच्या 5 व्या आवृत्तीला आभासी पद्धतीने संबोधित केले.

PM Modi Virtually Addresses 5th edition of VivaTech in Paris I पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमध्ये असलेल्या व्हिवाटेकच्या 5 व्या आवृत्तीला आभासी पद्धतीने संबोधित केले._2.1

 

पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमध्ये असलेल्या व्हिवाटेकच्या 5 व्या आवृत्तीला आभासी पद्धतीने संबोधित केले

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिवाटेकच्या 5 व्या आवृत्तीला आभासी पद्धतीने संबोधन केले. व्हिवाटेक हा युरोपमधील सर्वात मोठा डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक आहे, जो दरवर्षी 2016 पासून पॅरिसमध्ये भरवला जातो. पॅरिसमध्ये 16-19 जून 2021 पासून आयोजित करण्यात आलेल्या व्हिवाटेक 2021 येथे प्रमुख भाषण करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आदरणीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रतिभा, बाजारपेठ, भांडवल , इको-सिस्टम आणि मोकळेपणाची संस्कृती या पाच आधारस्तंभांच्या आधारे जगाला भारतात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले.

कार्यक्रमाबद्दलः

  • फ्रान्सचे अध्यक्ष श्री. इमॅन्युएल मॅक्रॉन, स्पेनचे पंतप्रधान श्री. पेड्रो सांचेझ यांनी देखील येथे भाषण केले.
  • व्हिवाटेक संयुक्तपणे पब्लिसिस ग्रुप, प्रख्यात जाहिरात आणि मार्केटींग समूह आणि लेस इकोस या फ्रेंच मीडिया गटाने संयुक्तपणे आयोजित केला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!