Marathi govt jobs   »   Pedro Castillo declared New Peru President...

Pedro Castillo declared New Peru President | पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष

पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष
teacher Pedro Castillo declared New Peru President. पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष

ग्रामीण शिक्षक-डाव्या विचारसरणीचे राजकीय नेते , पेड्रो कॅस्टिलो पेरूच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी ठरले आहे.  ही या देशातील 40 वर्षातील सर्वात मोठी निवडणुक ठरली आहे. कॅस्टिलो यांनी उजव्या विचारसरणीचे राजकारणी कीको फुजीमोरी यांना केवळ 44,000 मतांनी पराभूत केले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • पेरूची राजधानी: लिमा
  • पेरूचे चलन: सोल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!