Marathi govt jobs   »   PCMC अग्निशमन विभाग भरती 2024

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024, 150 पदांसाठी अधिसुचना जाहीर

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर पदाच्या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिनांक 26 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 या कालावधीत इच्छुक व पात्र उमेदवार PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी अर्ज करू शकतात. या लेखात आपण PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: विहंगावलोकन

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अंतर्गत अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर पदांची भरती होणार आहे. PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव PCMC अग्निशमन विभाग
भरतीचे नाव PCMC अग्निशमन विभाग भरती 2024
पदाचे नाव अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर
रिक्त पदांची संख्या 150
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान पिंपरी चिंचवड
अधिकृत संकेतस्थळ https://pcmcindia.gov.in/

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सविस्तर अधिसुचना जाहीर झाली असून रिक्त जागांबाबत माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव प्रवर्ग रिक्त पदे
अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर अजा 20
अज 10
विजा 04
भज(ब) 04
भज(क) 04
भज(ड) 03
विमाप्र 03
इमाव 29
इडब्ल्यूएस 15
एसइबीसी 15
अराखीव 43
एकूण 150

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: महत्वाच्या तारखा
PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 सविस्तर अधिसुचना 24 एप्रिल 2024
PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 26 एप्रिल 2024
PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

17 मे 2024

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी पात्रता निकष सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे.

शैक्षणिक अर्हता

  • माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
  • एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

शारिरीक पात्रता

  • उंची 165 से.मी.
  • छाती साधारण 81 से.मी. फुगवून 05 से.मी जास्त
  • वजन 50 कि.ग्रॅ.
  • दृष्टी चांगली

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्षे 30 पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष 33 पेक्षा अधिक नसावे.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येईल:

  1. लेखी परीक्षा – 100 गुण
  2. मैदानी चाचणी – 100 गुण

लेखी परीक्षेचे स्वरूप खाली दिलेले आहे.

अ.क्र. विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण वेळ
1. मराठी 12 वी मराठी/ इंग्रजी 15 30 2 तास
2. इंग्रजी 15 30
3. सामान्य ज्ञान 15 30
4. बौद्धिक चाचणी 15 30
5. अग्निशमन संबंधित अग्निशमन प्रशिक्षण दर्जा सामान इंग्रजी 40 80

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अधिसुचना 

दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर पदाच्या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अधिसुचना डाउनलोड करू शकतात.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अधिसुचना PDF

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रिय)

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: अर्ज शुल्क

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
अराखीव प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024: वेतन

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 साठी वेतन श्रेणी खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर (वेतनश्रेणी एस-6- 19,900-63,200)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली?

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 24 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाली.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 150 पदांसाठी जाहीर झाली.

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युअर पदांसाठी जाहीर झाली.