Marathi govt jobs   »   Anurag Thakur Launches Paralympic Theme Song...

Anurag Thakur Launches Paralympic Theme Song “Kar De Kamaal Tu” | अनुराग ठाकूर यांनी पॅरालिम्पिक संकल्पना गीत “कर दे कमाल तू” चे लोकार्पण केले

Anurag Thakur Launches Paralympic Theme Song “Kar De Kamaal Tu” | अनुराग ठाकूर यांनी पॅरालिम्पिक संकल्पना गीत “कर दे कमाल तू” चे लोकार्पण केले
अनुराग ठाकूर यांनी पॅरालिम्पिक संकल्पना गीत “कर दे कमाल तू” चे लोकार्पण केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अनुराग ठाकूर यांनी पॅरालिम्पिक संकल्पना गीत “कर दे कमाल तू” चे लोकार्पण केले

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे भारतीय पॅरालिम्पिक चमूसाठी थीम साँग “कर दे कमाल तू” चे लोकार्पण केले. या गाण्याचे संगीतकार आणि गायक लखनौचे दिव्यांग क्रिकेट खेळाडू संजीव सिंग आहेत. 24 ऑगस्ट 2021 पासून टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये 9 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे 54 दिव्यांग-खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

 

Sharing is caring!