Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Pakistan successfully test-fires missile Ghaznavi

Pakistan successfully test-fires missile Ghaznavi | पाकिस्तानने गझनावी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पाकिस्तानने गझनावी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

पाकिस्तानी लष्कराने अण्वस्त्र सक्षम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनावीची यशस्वी चाचणी केली. गझनवी क्षेपणास्त्र 290 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते आणि अण्वस्त्र तसेच पारंपारिक युद्धसामुग्री दोन्ही वाहून नेण्यास सक्षम आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पाकिस्तानचे अध्यक्ष: आरिफ अल्वी
  • पाकिस्तानचे पंतप्रधान: इम्रान खान

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!