Marathi govt jobs   »   Paisabazaar, SBM bank announce to launch...

Paisabazaar, SBM bank announce to launch Step Up credit card I पैसाबाजार आणि एसबीएम बँकेने स्टेप अप क्रेडिट कार्ड सुरू केले

Paisabazaar, SBM bank announce to launch Step Up credit card I पैसाबाजार आणि एसबीएम बँकेने स्टेप अप क्रेडिट कार्ड सुरू केले_2.1

 

पैसाबाजार आणि एसबीएम बँकेने स्टेप अप क्रेडिट कार्ड सुरू केले

 

पैसाबाजार.कॉम, भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बाजारपेठ आणि क्रेडिट स्कोअर उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आणि भारतातील सर्वात तरुण युनिव्हर्सल बँक, एसबीएम बँकेने “स्टेप अप क्रेडिट कार्ड” सुरु केले आहे जे कमी क्रेडीट स्कोअर असलेल्या ग्राहकांना ठराविक क्रेडीट स्कोअर तयार करण्यास मदत करणार आहे. एसबीएम इंडिया बँकेच्या भागीदारीने सुरु केलेले स्टेप अप क्रेडिट कार्ड म्हणजे पैसाबाजारच्या नव-कर्ज देण्याच्या रणनीती अंतर्गत लाँच होणारे पहिले उत्पादन आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • पैसाबाजार स्थापना: 15 डिसेंबर 2011
  • पैसाबाजार संस्थापक: नवीन कुकरेजा, यशिश दहिया

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!