Marathi govt jobs   »   One-year extension for RAW chief Samant...

One-year extension for RAW chief Samant Goel, IB head Arvind Kumar | रॉचे प्रमुख सामंत गोयल, आयबी प्रमुख अरविंद कुमार यांच्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

One-year extension for RAW chief Samant Goel, IB head Arvind Kumar | रॉचे प्रमुख सामंत गोयल, आयबी प्रमुख अरविंद कुमार यांच्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ_2.1

 

रॉचे प्रमुख सामंत गोयल, आयबी प्रमुख अरविंद कुमार यांच्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

 

संशोधन व विश्लेषण विभागाचे प्रमुख सामंत कुमार गोयल आणि इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख अरविंद कुमार यांना त्यांच्या सेवांमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. पंजाब केडरमधील 1984 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी गोयल हे 30 जून रोजी आताच्या कार्यकाळानंतर एक वर्षासाठी संशोधन व विश्लेषण शाखा (रॉ) चे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

त्याचप्रमाणे आसाम आणि मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी कुमार 30 जूननंतर एका वर्षासाठी इंटेलिजेंस ब्युरोचे प्रमुख म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Website link

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!