Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   O.M. Nambiar passes away

O.M. Nambiar passes away | ओ.एम नांबियार यांचे निधन

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

ओ.एम नांबियार यांचे निधन

एका छोट्या खेड्यातून येऊन आशियाच्या गोल्डन गर्ल ठरलेल्या पी.टी.उषा यांचे प्रशिक्षक, भारतातील सर्वात प्रसिद्ध प्रशिक्षकांपैकी एक ओ.एम नांबियार यांचे निधन झाले. त्यांनी 1976 सालीच अगदी लहानपणीच उषा मधील गुण हेरून तिला कन्नूर क्रीडा विभागात प्रशिक्षण दिले होते आणि त्यांच्या प्रशिक्षणामुळेच पी टी उषा अनेक स्पर्धा जिंकू शकल्या. 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपूर्वी 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत उषा यांना भाग घ्यायला यांनीच प्रवृत्त केले.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!