Marathi govt jobs   »   OFT hands delivery of 25 remote...

OFT hands delivery of 25 remote control guns to Navy | भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द

भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द
OFT hands delivery of 25 remote control guns to Navy भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द

तिरुचिराप्पल्ली येथील ऑर्डनन्स फॅक्टरी ने 12.7 मिमी एम 2 नाटोची स्थिरीकृत 15  रिमोट कंट्रोल बंदुकी भारतीय नौदलाला आणि 10 भारतीय तटरक्षक दलाला सुपूर्द केल्या आहेत. या बंदुकींची निर्मिती इस्राईलच्या एल्बिट सिस्टम्सकडून तंत्रज्ञानाच्या  हस्तांतरणा कराराच्या द्वारे करण्यात आली आहे. ही बंदूक सीसीडी कॅमेरा, थर्मल इमेजर आणि दिवसरात्र लक्ष्यांचे निरीक्षण आणि शोध घेण्यासाठी लेसर श्रेणी शोधक ने सुसज्ज आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!