Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Number Of Billionaires In India Dropped

Number Of Billionaires In India Dropped | भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत घसरण

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत घसरण

राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राज्य सभेत दिलेल्या निवेदनानुसार 2020-21 च्या महामारीग्रस्त आर्थिक वर्षात भारतातील अब्जाधीशांची संख्या 141 वरून घसरून 136 वर आली आहे. ही गणना आयकर परताव्यामध्ये घोषित केलेल्या एकूण उत्पन्नावर आधारित आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये, एकूण वार्षिक उत्पन्न 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींची संख्या 77 होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) उपलब्ध माहितीनुसार, प्रत्यक्ष करांतर्गत अब्जाधीश या शब्दाची कायदेशीर किंवा प्रशासकीय व्याख्या नाही तसेच 01 एप्रिल 2016 पासून संपत्ती कर रद्द करण्यात आला आहे त्यामुळे सीबीडीटी वैयक्तिक करदात्याच्या संपूर्ण संपत्तीबद्दल अधिक माहिती घेऊ शकत नाही.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!