Marathi govt jobs   »   NTPC wins recognition of India’s best...

NTPC wins recognition of India’s best employers among Nation-Builders 2021 I 2021 च्या राष्ट्र निर्मात्यांमध्ये एनटीपीसी सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत

NTPC wins recognition of India's best employers among Nation-Builders 2021 I 2021 च्या राष्ट्र निर्मात्यांमध्ये एनटीपीसी सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत_2.1

 

2021 च्या राष्ट्र निर्मात्यांमध्ये एनटीपीसी सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत

एनटीपीसी ला पहिल्यांदाच 2021 साठीचे राष्ट्र निर्मात्यांमधील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून घोषीत करण्यात आले आहे. ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूटने सलग 15व्या वर्षी एनटीपीसी ला ‘काम करण्यसाठी सर्वोत्तम जागा’ म्हणून निवडले आहे. या वर्षी त्याचा क्रमांक 38 आहे जो मागील वर्षी 47 होता. एनटीपीसी, एक महारत्न कंपनी असून उर्जा मंत्रालयाअंतर्गत काम करते.एनटीपीसीने मार्च 2021 मध्ये सीआयआय एचआर एक्सलन्स रोल मॉडेल पुरस्कारही जिंकला आहे. देशातील लोक व्यवस्थापन क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!