Marathi govt jobs   »   NSDC And WhatsApp Launch “Digital Skill...

NSDC And WhatsApp Launch “Digital Skill Champions Program” I एनएसडीसी आणि व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केला “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम”

NSDC And WhatsApp Launch "Digital Skill Champions Program" I एनएसडीसी आणि व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केला "डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम"_2.1

 

एनएसडीसी आणि व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केला “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम” 

राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरण आणि व्हॉट्सअ‍ॅपने भारतीय तरुणांना डिजिटल कौशल्ये प्रदान करून रोजगार-सक्षम बनविण्याच्या उद्देशाने “डिजिटल कौशल्य चँपियन्स कार्यक्रम” सुरु केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप डिजिटल कौशल्य अकादमी आणि प्रधान मंत्री कौशल्य केंद्र (पीएमकेके) आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस अ‍ॅप प्रशिक्षण सत्र यांच्यात ही भागीदारी आहे. या कार्यक्रमाद्वारे, शाळा आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाइन कौशल्ये  आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि विध्यार्थ्यांना डिजिटल स्कील चँपियन्स प्रमाणपत्र’ देण्यात येईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • व्हॉट्सअ‍ॅपची स्थापना: 2009 (संस्थापक: जान कौम, ब्रायन अ‍ॅक्टन)
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी: विल कॅथकार्ट
  • व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्यालय: मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • व्हॉट्सअ‍ॅपची पालक संस्था: फेसबुक (2014 पासून)

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!