Marathi govt jobs   »   Norway’s Karsten Warholm breaks men’s 400...

Norway’s Karsten Warholm breaks men’s 400 metres hurdles world record I नॉर्वेच्या कारस्टन वारहोलमने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला

Norway's Karsten Warholm breaks men's 400 metres hurdles world record I नॉर्वेच्या कारस्टन वारहोलमने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला_2.1

 

नॉर्वेच्या कारस्टन वारहोलमने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला

नॉर्वेचा 25 वर्षीय खेळाडू कार्स्टन वारहोलमने बिस्लेट खेळांदरम्यान 400 मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीतील दीर्घकाळापासून असलेला जागतिक विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम अमेरिकन अडथळा शर्यत पटू (हर्डलर) केव्हिन यंग याच्या नावे 29 वर्षे होता. स्पेनच्या बार्सिलोना येथे 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने 46.78 सेकंदात हे अंतर पूर्ण केले होते आणि कार्स्टन ने हे अंतर 46.70 सेकंदाच्या अधिकृत वेळेत पार केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!