Marathi govt jobs   »   Nikol Pashinyan Re-appointed as PM of...

Nikol Pashinyan Re-appointed as PM of Armenia | आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून निकोल पशिनियन यांची पुनर्नियुक्ती

Nikol Pashinyan Re-appointed as PM of Armenia | आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून निकोल पशिनियन यांची पुनर्नियुक्ती
आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून निकोल पशिनियन यांची पुनर्नियुक्ती

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून निकोल पशिनियन यांची पुनर्नियुक्ती

02 ऑगस्ट 2021 रोजी निकेल पशिनियन यांची आर्मेनियाचे पंतप्रधान म्हणून अध्यक्ष आर्मेन सार्किसियन यांच्याद्वारे पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टीचे नेते पशिनियन यांनी जून 2021 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये बहुसंख्य जागा जिंकल्या. 46 वर्षीय पशिनियन 2018 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आर्मेनिया राजधानी: येरेवान 
  • चलन: आर्मेनियन ड्राम 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!