Marathi govt jobs   »   New Zealand crowned first ICC World...

New Zealand crowned first ICC World Test Championship I न्यूझीलंड प्रथम आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचा विजेता

New Zealand crowned first ICC World Test Championship I न्यूझीलंड प्रथम आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचा विजेता_2.1

 

न्यूझीलंड प्रथम आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचे विजेते

न्यूझीलंडने भारताचे 139 धावांचे आव्हान 8 गडी राखत पूर्ण केले आणि पहिल्या आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. 23 जून 2021 रोजी कसोटीचा शेवटच्या दिवसाचा खेळ झाला. काइल जेमीसन (न्यूझीलंड) याला “सामनावीर” तर केन विल्यमसन (न्यूझीलंड) याला “मालिकावीर” किताबाने गौरविण्यात आले.

महत्त्वाची माहिती: 

  • पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात 2019 मध्ये अंतिम फेरी 2021 मध्ये खेळली गेली.
  • पहिले तीन संघ – 1. न्यूझीलंड   2. भारत    3. ऑस्ट्रेलिया
  • अंतिम सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन मधील एजियास बाउल (रोझ बाउल स्टेडियम) स्टेडियम येथे खेळविण्यात आला.
  • पुढील कसोटी स्पर्धा – 2021 ते 2023 .

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!