Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Neeraj Chopra wins Olympic gold medal in Javelin throw | नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटरच्या थ्रोने नीरजने स्पर्धेत आघाडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मी लांब भाला फेकत सुवर्णपदक पक्के केले. झेक प्रजासत्ताकचा विटेझालाव वेस्लेने 86.67 मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. टोकियो 2020 मध्ये भारताचे हे 7 वे पदक आहे, जी ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.हे सुवर्णपदक नेमबाजीतील अभिनव बिंद्रा नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!