Marathi govt jobs   »   National Fish Farmers’ Day: 10 July...

National Fish Farmers’ Day: 10 July | 10 जुलै: राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

National Fish Farmers' Day: 10 July | 10 जुलै: राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन_2.1

 

10 जुलै: राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

मत्स्य विभाग, मत्स्यव्यवसाय , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो. हा दिवस, 10 जुलै 1957 रोजी भारतीय प्रमुख मासळीच्या  प्रजनन तंत्रज्ञानाचा शोध लावणार्‍या डॉ. के. एच. अलीकुंही आणि डॉ. एच. एल. चौधरी यांच्या कामिगीरीच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. 2021 या वर्षी 21 वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन पाळला जात आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!