Marathi govt jobs   »   National Film Archive of India adds...

National Film Archive of India adds Aamir Khan’s ‘PK’ to its collection | आमिर खान यांचा ‘पीके’ चित्रपट भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराच्या संग्रही दाखल

National Film Archive of India adds Aamir Khan's 'PK' to its collection | आमिर खान यांचा 'पीके' चित्रपट भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराच्या संग्रही दाखल_2.1

 

आमिर खान यांचा ‘पीके’ चित्रपट भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराच्या संग्रही दाखल

राजकुमार हिरानी यांच्या 2014 मधील ‘पीके’ या चित्रपटाची मूळ कॅमेरा निगेटिव्ह आपल्या संग्रहात दाखल केल्याची घोषणा भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराने (एनएफएआय) केली आहे. भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागाराची स्थापना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मिडिया घटक म्हणून 1964 साली करण्यात आली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!