Marathi govt jobs   »   N Venudhar Reddy takes charge as...

N Venudhar Reddy takes charge as Director General of All India Radio I एन वेणुधर रेड्डी यांनी अखिल भारतीय रेडिओच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला

N Venudhar Reddy takes charge as Director General of All India Radio I एन वेणुधर रेड्डी यांनी अखिल भारतीय रेडिओच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला_2.1

 

एन वेणुधर रेड्डी यांनी अखिल भारतीय रेडिओच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला

1988 च्या तुकडीचे आयआयएस (भारतीय माहिती सेवा) अधिकारी एन वेणुधर रेड्डी यांनी अखिल भारतीय रेडिओच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. 1957 पासून ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी म्हणून ओळखले जाते. रेड्डी यांना मिडिया नियोजन व व्यवस्थापनाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूज आणि दूरदर्शन न्यूज मध्ये अनेक पदांवर काम केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अखिल भारतीय रेडिओची स्थापना: 1936
  • अखिल भारतीय रेडिओ मुख्यालय: संसद मार्ग, नवी दिल्ली

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!