Marathi govt jobs   »   Mumbai, Pune to host 2022 women’s...

Mumbai, Pune to host 2022 women’s Asian Cup I 2022 महिला आशियाई चषक स्पर्धा मुंबई आणि पुण्यात आयोजित केली जाणार

Mumbai, Pune to host 2022 women's Asian Cup I 2022 महिला आशियाई चषक स्पर्धा मुंबई आणि पुण्यात आयोजित केली जाणार_2.1

 

2022 महिला आशियाई चषक स्पर्धा मुंबई आणि पुण्यात आयोजित केली जाणार

भुवनेश्वर आणि अहमदाबाद च्या ऐवजी 2022 महिला आशियाई चषक स्पर्धा आता मुंबई आणि पुण्यात खेळवली जाणार आहे. वाहतुकीचा वेळ कमी करणे आणि जैव-सुरक्षा वातावरणात खेळाडूंना जास्तीतजास्त काळ मिळवून देणे या उद्देशाने  एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील मुंबई फुटबॉल मैदान आणि पुणे बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलाची निवड केली आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!