Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...
Top Performing

MPSC Shorts | Group B and C | CSAT | वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय CSAT
टॉपिक वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ

वर्ग: 1 ते 30 संख्येचा वर्ग (1-30 Squares)

जेव्हा आपण पूर्णांक संख्येला स्वतःनेच गुणाकार करतो तेव्हा आपल्याला मिळणारे मूल्य हे त्या पूर्णांकाचा वर्ग असतो. उदाहरणार्थ, 8 पूर्णांक आहे. 8 × 8 = 64, 8 चा वर्ग आहे.

जर ‘x’ ही संख्या असेल, तर त्याचा वर्ग ‘x²’ ने दर्शविला जाईल.

1 ते 30 चे वर्ग संख्या (1-30 Squares): (x²) = 1 to 30
1² = 1 11² =121 21² =441
2² = 4 12² =144 22² =484
3² =9 13² =169 23² =529
4²= 16 14² =196 24² =576
5² =25 15² =225 25² =625
6² =36 16² =256 26² =676
7² =49 17² =289 27² = 729
8² =64 18² =324 28² = 784
9² =81 19² =361 29² = 841
10² =100 20² =400 30²= 900

वर्गमूळ: 1 ते 30 संख्येचे वर्गमूळ (1-30 Square Roots)

1 ते 30 संख्येचे वर्गमूळ (1-30 Square Root): √x = 1 to 30
√1 = 1 √11 = 3.317 √21 = 4.583
√2 = 1.414 √12 = 3.464 √22 = 4.690
√4 = 2 √13 = 3.606 √23 = 4.796
√3 = 1.732 √14 = 3.742 √24 = 4.899
√5 = 2.236 √15 = 3.873 √25 = 5
√6 = 2.449 √16 = 4 √26 = 5.099
√7 = 2.646 √17 = 4.123 √27 = 5.196
√8 = 2.828 √18 = 4.243 √28 = 5.292
√9 = 3 √19 = 4.359 √29 = 5.385
√10 = 3.162 √20 = 4.472 √30 = 5.477

घन: 1 ते 30 संख्येचा घन (1-30 Cubes)

जेव्हा आपण पूर्णांकाचा तीन वेळा गुणाकार करतो तेव्हा आपल्याला मिळणारे मूल्य हे त्या पूर्णांकाचे घन असते.
उदाहरणार्थ, 7 हा पूर्णांक आहे. 7 चा घन = 7×7×7 = 343 आहे.

जर ‘×’ पूर्णांक असेल, तर त्याचा घन ‘x³’ ने दर्शविला जातो.

1 ते 30 चे घन संख्या (1-30 Cubes): (x³) = 1 to 30
1³ = 1 11³ = 1331 21³ = 9261
2³ = 8 12³ = 1728 22³ = 10648
3³ = 27 13³ = 2197 23³ = 12167
4³ = 64 14³ = 2744 24³ = 13284
5³ = 125 15³ = 3375 25³ = 15625
6³ = 216 16³ = 4096 26³  = 17576
7³ = 343 17³ = 4913 27³  = 19683
8³ = 512 18³ = 5832 28³ = 21952
9³ = 729 19³ = 6859 29³ = 24389
10³ = 1000 20³ = 8000 30³ = 27000

घनमूळ : 1 ते 30 संख्येचे घनमूळ (1-30 Cube Roots)

घनमूळ : 1 ते 30 संख्येचे घनमूळ (1-30 Cube Roots)
∛1 = 1 ∛11 = 2.224 ∛21 = 2.759
∛2 = 1.26 ∛12 = 2.289 ∛22 = 2.802
∛3 = 1.442 ∛13 = 2.351 ∛23 = 2.844
∛4 = 1.587 ∛14 = 2.41 ∛24 = 2.884
∛5 = 1.71 ∛15 = 2.466 ∛25 = 2.924
∛6 = 1.817 ∛16 = 2.52 ∛26 = 2.962
∛7 = 1.913 ∛17 = 2.571 ∛27 = 3
∛8 = 2 ∛18 = 2.621 ∛28 = 3.037
∛9 = 2.08 ∛19 = 2.668 ∛29 = 3.072
∛10 = 2.154 ∛20 = 2.714 ∛30 = 3.107
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

Sharing is caring!

MPSC Shorts | Group B and C | CSAT | वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ_4.1

FAQs

संख्येचा घन म्हणजे काय?

संख्येचा घन हा त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केल्याने होतो. उदाहरणार्थ, 2 चा घन 2 × 2 × 2 = 8 आहे. संख्येच्या घनाला संख्येची घन घात असेही म्हणतात.

संख्येचा वर्ग म्हणजे काय?

जेव्हा आपण पूर्णांक संख्येला स्वतःनेच गुणाकार करतो तेव्हा आपल्याला मिळणारे मूल्य हे त्या पूर्णांकाचा वर्ग असतो. उदाहरणार्थ, 8 पूर्णांक आहे. 8 × 8 = 64, 8 चा वर्ग आहे.