Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | GK | महाराष्ट्राची मानचिन्हे

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्राची मानचिन्हे बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय GK (सामान्यज्ञान)
टॉपिक महाराष्ट्राची मानचिन्हे

महाराष्ट्राची मानचिन्हे

महाराष्ट्राची मानचिन्हे: कोणत्याची राज्याची संस्कुती, पर्यावरण, इतिहास याचे दर्शन आपल्याला त्या राज्याच्या मानचिन्हावरून कळते. जसे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्य मानचिन्ह आहेत. महाराष्ट्र हे पश्चिम आणि मध्य भारतातील एक राज्य आहे, ज्याने दख्खनच्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे. 

महाराष्ट्राची मानचिन्हे नाव चित्र
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू Maharashtra State Symbol
महाराष्ट्राचे राज्य  फुल ताम्हण किवा जारूळ Maharashtra State Symbol
महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल Maharashtra State Symbol
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा Maharashtra State Symbol
महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन Maharashtra State Symbol
महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी MPSC Shorts | Group B and C | GK | महाराष्ट्राची मानचिन्हे_8.1
महाराष्ट्राचे राज्य मासे रोहू MPSC Shorts | Group B and C | GK | महाराष्ट्राची मानचिन्हे_9.1
महाराष्ट्राचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष पांढरी चिप्पी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Shorts | Group B and C | GK | महाराष्ट्राची मानचिन्हे_10.1
MPSC Group B and C Test Series

Sharing is caring!

FAQs

तामणचे शास्त्रीय नाव काय आहे?

तामणचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे.

ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात काय म्हणतात?

ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात राणी पाकोळी’ म्हणतात.