Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Geography | महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Geography (भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले: खालील तक्त्यात महाराष्ट्रील जिल्हावार किल्ले दिलेली आहे.

जिल्हा  किल्ले जिल्हा  किल्ले
अकोला
  • अकोला किल्ला (असदगड)
  • नरनाळा किल्ला
धुळे
  • सोनगीरचा किल्लाभाबेर/लळींग
अमरावती
  • गवळीगड (गाविलगड)
नंदुरबार
  • अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)
अहमदनगर
  • भुईकोट किल्ला
  • बहादूरगड
  • रतनगड
  • खर्ड्याचा किल्ला
  • हरिश्चंद्रगड
  • मांजरसुभा किल्ला
  • पळशीकर गढी / पळशीचा भुईकोट
  • कोथळ्याचा भैरवगड / कोथळीगड
नागपूर
  • आमनेरचा किल्ला
  • उमरेडचा किल्ला
  • गोंड राजाचा किल्ला
  • नगरधन (रामटेक) (वाळके किल्ला)
  • भिवगड
  • सिताबर्डीचा किल्ला
रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा
  • अंजनवेल
  • आंबोळगड (रत्‍नागिरी)
  • आवर किल्ला
  • कनकदुर्ग
  • कुडाळचा किल्ला
  • कोट कामते
  • खारेपाटण
  • गोवळकोट
  • गोवा
  • जयगड (रत्‍नागिरी)
  • दुर्ग रत्नागिरी
  • देवगड
  • नांदोशी
  • निवती
  • पालगड (रत्‍नागिरी)
  • पूर्णगड (रत्‍नागिरी)
  • फत्तेगड
  • बाणकोट
  • बांदे
  • भगवंतगड
  • भरतगड
  • भवनगड
  • भैरवगड
  • मंडणगड
  • मनसंतोषगड
  • मनोहरगड
  • महादेवगड
  • महिपतगड (रत्‍नागिरी)
  • यशवंतगड (रत्‍नागिरी)
  • रत्नदुर्ग ( रत्नागिरी)
  • रसाळगड (रत्‍नागिरी)
  • राजापूरचा किल्ला
  • रायगड
  • विजयगड (रत्‍नागिरी)
  • विजयदुर्ग-घेरिया
  • वेताळगड
  • सर्जेकोट
  • साठवली
  • सावंतवाडीचा किल्ला
  • सिंधुदुर्ग
  • सुमारगड
नाशिक
  • अंकाई
  • अचलगड
  • कंक्राळा
  • कंचना
  • कण्हेरगड
  • कऱ्हेगड
  • कावनई
  • कुलंग
  • कोळधेर
  • गाळणा
  • घारगड किंवा गडगडा
  • चांदोर
  • जवळ्या
  • टंकाई
  • ब्रह्मगिरी
  • भास्करगड
  • मार्किंडा
  • मुल्हेर
  • रवळ्या
  • राजधेर
  • रामसेज
  • वाघेरा
  • वितानगड
  • हर्षगड
  • हरगड
  • हातगड
  • मालेगाव भुईकोट किल्ला
  • साल्हेर (बागलाण)
  • रतनगड (नाव्हीगड)
  • पेमगिरी(शहागड)
औरंगाबाद
  • अंतुरचा किल्ला
  • जंजाळा किल्ला/वैशागड
  • तलतम गड
  • देवगिरी (दौलताबाद)
  • भांगशीमाता गड
  • महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)
  • लहूगड
  • वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)
  • सुतोंडा
पुणे
  • अणघई
  • कुवारी
  • घनगड
  • चाकण
  • चावंड
  • जीवधन
  • तिकोना
  • तुंग
  • नारायणगड
  • मोरगिरी
  • पुरंदर
  • प्रचंडगड (तोरणा)
  • मल्हारगड
  • राजगड
  • राजमाची
  • विचित्रगड
  • विसापूर
  • लोहगड
  • शिवनेरी
  • सिंदोळा
  • सिंहगड
  • हडसर
  • दौलत मंगळ
  • केंजळगड
  • रोहिडा
  • कोरीगड (कोराईगड)
  • मुंबई शहर, उपनगर
  • माहीमचा किल्ला
  • वरळीचा किल्ला
  • वांद्रेचा किल्ला
  • मढ किल्ला
  • शिवडीचा किल्ला
  • शीवचा किल्ला
कोल्हापूर
  • कलानिधीगड
  • पन्हाळा
  • पारगड
  • पावनगड
  • बावडा
  • भूधरगड
  • रांगणा
  • विशालगड
रायगड
  • अवचितगड
  • उंदेरी
  • कर्नाळा
  • कुलाबा
  • कोथळीगड (पेठचा किल्ला)
  • कोरलई
  • कौला किल्
  • खांदेरी
  • घोसाळगड
  • चंदेरी
  • तळेगड
  • तुंगी
  • ढाक
  • पदरगड
  • पेब
  • प्रबळगड
  • बिरवाडी
  • भिवगड
  • मंगळगड (कांगोरी)
  • मलंगगड
  • माणिकगड
  • मानगड॑
  • रतनगड
  • रायगड
  • लिंगाणा
  • विशाळगड
  • विश्रामगड
  • सांकशी
  • सागरगड
  • सुरगड
  • सोनगिरी
  • सोनडाई
  • सुधागड
  • सरसगड
गोंदिया
  • गोंदियाचा प्रतापगड
सांगली जिल्हा
  • तेरदाळ
  • दोदवाड
  • प्रचितगड
  • भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगड
  • मंगळवेढे
  • मच्छिंद्रगड
  • रामगड
  • शिरहट्टी
  • श्रीमंतगड
  • सांगली
  • येलवट्टी
चंद्रपूर
  • चंद्रपूरचा किल्ला
  • बल्लारशा
  • माणिकगड
  • भद्रावती किल्ला
  • लोहगड
  • चंदनखेडा किल्ला
  • गोंड राज्याचा किल्ला
सोलापूर
  • अक्कलकोटचा भुईकोट
  • सोलापूरचा भुईकोट
जळगाव
  • अंमळनेरचा किल्ला
  • कन्हेरगड
  • पारोळयाचा किल्ला
  • बहादरपूर किल्ला
सातारा
  • अजिंक्यतारा
  • कमळगड
  • कल्याणगड (नांदगिरी)
  • केंजळगड
  • चंदनगड
  • जंगली जयगड
  • गुणवंतगड
  • दातेगड/सुंदरगड
  • नांदगिरी
  • पांडवगड
  • प्रतापगड
  • भैरवगड
  • भूषणगड
  • मकरंदगड
  • महिमंडणगड
  • महिमानगड
  • सज्जनगड
  • संतोषगड
  • सदाशिवगड
  • वर्धनगड
  • वंदनगड
  • वसंतगड
  • वारुगड
  • वैराटगड
बीड
  • धर्मापुरीचा किल्ला
  • धारूर किल्ला
भंडारा
  • अंबागड किल्ला (तुमसर तालुका)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किला हा रायगड आहे.

किल्ला म्हणजे काय?

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात.

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला?

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.