Table of Contents
MPSC PSI 2020 निकाल जाहीर
MPSC PSI 2020 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी MPSC PSI 2020 निकाल जाहीर केला आहे. सदर निकाल हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या 65 पदांसाठी जाहीर झाला आहे. या आधी 19 जुलै 2023 रोजी उर्वरित 583 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या लेखात MPSC PSI 2020 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
MPSC PSI 2020 निकाल: विहंगावलोकन
MPSC PSI 2020 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.
MPSC PSI 2020 निकाल: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
भरतीचे नाव | महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 |
परीक्षा पद्धती | ऑफलाईन |
पदाचे नाव | पोलीस उपनिरीक्षक |
MPSC PSI 2020 निकाल | 28 डिसेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in. |
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अंतिम गुणवत्ता यादी
दिनांक 28 डिसेंबर 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अंतिम गुणवत्ता यादी जारी केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अंतिम गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.
पदाचे नाव | गुणवत्ता यादी PDF |
पोलीस उपनिरीक्षक | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
