Table of Contents
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब संवर्गातील पदांसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. एकूण 31 पदांच्या भरतीसाठी MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बद्दल माहिती मिळवू शकता.
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना: विहंगावलोकन
दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
पदाचे नाव | इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
एकूण पदे | 31 |
लेखाचे नाव | MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 जानेवारी 2024 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना: महत्वाच्या तारखा
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 | 05 डिसेंबर 2023 |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 जानेवारी 2024 |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 जारी केली. MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 PDF
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023: रिक्त जागेचा तपशील
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब एकूण 31 पदांसाठी भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 जाहीर झाली आहे. MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 परीक्षेसाठी रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी | 03 |
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023: पात्रता निकष
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांचा समावेश होतो. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
- मराठीचे संपूर्ण ज्ञान असावे;
- एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ते मागासवर्गीय असल्यास, आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्यातील पदवी.
वयोमर्यादा
सहायक भूभौतिकतज्ञ गट ब परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- खुला प्रवर्ग – 20 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग – 20 ते 43वर्षे
- खेळाडू – 20 ते 43 वर्षे
- दिव्यांग – 20 ते 43 वर्षे
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023: अर्ज शुल्क
MPSC इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अधिसुचना 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
- अराखीव (खुला): 394/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 294/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
महापारेषण भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SIDBI भरती 2023 |