Table of Contents
MPSC General Knowledge Quiz: दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. General Knowledge Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. General Knowledge Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.
MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi
सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट General Knowledge Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी General Knowledge Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुया
MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : Questions
Q1. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा.
- जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना कलम 95
- गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 78
- पंचायत समिती सभापती यांचे अधिकार व कार्ये कलम 97
- मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्ये कलम 76
पर्यायी उत्तरे :
A B C D
(a) 4 1 2 3
(b) 2 3 4 1
(c) 1 4 3 2
(d) 3 2 1 4
Q2. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत ?
- वीज
- विवाह आणि घटस्फोट, दत्तक
- वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना
- कामगार संघटना
पर्यायी उत्तरे :
- a)A
- b)A आणि C
- c)A, B आणि D
- d)वरील सर्व
Q3. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा:
- मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
- हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो,
- ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमधे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही.
- या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
पर्यायी उत्तरे
- a)A, B, C
- b)B, D
- c)C, D
- d)B, C
Q4. खालील विधाने विचारात घ्या (उच्च न्यायालयाच्या संदर्भात)
- उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे.
- जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो.
- अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही.
वरील विधानापैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
- a)A फक्त
- b)C फक्त
- c)A आणि B
- d)A, B आणि C
Q5. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर [अनुच्छेद 19 (1) (a)) वाजवी बंधने घालू शकते ?
- न्यायालयाचा अवमान
- अल्पसंख्यांकाचे संरक्षण
- परदेशांशी मित्रत्वाचे संबंध
- भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्य
- सभ्यता अथवा नितीमत्ता
पर्यायी उत्तरे :
- a) A, B, C, E
- b)B, C, D
- c)A, C, D, E
- d)वरील सर्व
Q6. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
- a)विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही..
- b)विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.
- c)जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.
- d)यापैकी एकही नाही
Q7. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाच्या देशांच्या जोड्या जुळवा
- श्रीलंका 1962
- मलेशिया 1994
- ऑस्ट्रेलिया 1931
- दक्षिण अफ्रिका 1955
पर्यायी उत्तरे :
A B C D
- a) 1 4 3 2
- b) 3 4 1 2
- c) 4 1 2 3
- d) 1 3 2 4
Q8. पुढीलपैकी अयोग्य जोडी / जोड्या शोधा:
अनुच्छेद तरतूद
- 343 – संघाची अधिकृत भाषा
- 345 – सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, कायदे विधेयके इ. साठी वापरण्याची भाषा
- 348 – घटकराज्याची अधिकृत भाषा / अनेक भाषा
- 351 – हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश
पर्यायी उत्तरे
- a) A, B, C, D
- b) B, C
- c) A, D
- d) B
Q9. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या
- या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
- या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते.
वरीलपैकी कोणते विधान / ने चुकीचे आहे ?
- a)फक्त A
- b)फक्त B
- c)दोन्ही
- d)वरीलपैकी एकही नाही
Q10. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ?
- a)बिहार
- b)ओडिशा
- c)तामिळनाडू
- d)उत्तर प्रदेश
To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi : Solution
S1. Ans. (b)
Sol.
Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act, 1961 is important act in local self governments of Maharashtra.
Art 54 – Powers and functions of chairman of ZP
Art 76 – Powers and Functions of Panchayat Samiti President and Vice President
Art 78 – Various Committees and Structure in Zilla Parishad
Art 95 – Powers and Functions of Chief Executive Officers
Art 97 – Appointment of Block Development Officer
S2. Ans. (c)
Sol.
3 lists – Union, State and Concurrent list are in the 7th schedule of Indian Constitution. Concurrent list states subject on which Central and State both can pass acts. Weights and measures and establishment of its standards is a subject of Union List rest from the options are from concurrent list.
S3. Ans. (b)
Sol.
National Commission for Backward Classes is statutory body established in 1993. It works under Ministry of social Justice and Empowerment.
S4. Ans. (c)
Sol.
An additional or acting judge of High Court can judge can hold the office upto 62 years of age.
S5. (c)
Sol.
The state can impose reasonable restrictions on the freedom of speech and expression [Article 19 (1)(a)] on the grounds of Sovereignty and unity of India
- Security of the country
- Public order
- Friendly relations with foreign countries
- Ethics
- Character abuse
- Crime inducement
- Contempt of court
S6. (d)
Sol.
All the given statements true.
- When house is prorogued, bills pending does not lapse.
- If a bill is pending in legislative council but not passed by legislature does not lapse after dissolution of legislative assembly.
- A bill passed by legislative assembly but pending in legislative council will lapse after dissolution of legislative assembly.
- If bill is passed by both houses but pending for assent from governor or president does not lapse.
- If bill is passed by both houses but returned by governor / president for reconsideration does not lapse.
S7. (b)
Sol.
Adult Franchise means assigning right to vote to the citizens.
India granted this right from the beginning when constitution was implemented in 1950.
Many colonies granted this right after they achieved independence from colonial masters. Sri Lanka granted it in 1931, Malaysia in 1955 Australia in 1962 and South Africa in 1994
S8. Ans. (b)
Sol.
Article 345 – Provided that, until the Legislature of the State otherwise provides by law, the English language shall continue to be used for those official purposes within the State
Article 348 – Article 348 (1) of the Constitution of India provides that all proceedings in the Supreme Court and in every High court shall be in English Language until Parliament by law otherwise provides.
S9. Ans. (d)
Sol.
Article 243 (ZE) of the constitution added by 74th amendment. It provides for establishment of Metropolitan Planning Committee for each metro city. State Government can decide about composition, method of election, functions of this committee.
S10. Ans. (b)
Sol.
In few states in India seats the Lok Sabha are reserved for Scheduled Tribes. The states are:
Andhra Pradesh, Assam, Chhattisgarh, Gujrath, Jharkhad, Karnatak, Madhya Pradesh, Maharashtra, Manipur, Meghalaya, Mizoram, Odisha, Rajasthan, Tripura, Telangana, West Bengal.
Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व
Daily Quiz in Marathi चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. General Knowledge Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. General Knowledge Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.
General Knowledge Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.
FAQs: MPSC Non-Gazetted General Knowledge Daily Quiz in Marathi
Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?
Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.
Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?
Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.
Q3. Are these daily quizzes according to exam pattern?
Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.
Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?
Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group