Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा...

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023, 211 पदांसाठी अर्ज करा

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, उस्मानाबाद व परभणी येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयांतील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गातील एकूण 211 पदभरती करीता अधिसुचना जाहीर केली आहे. या लेखात आपण MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बद्दल माहिती मिळवू शकता.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: विहंगावलोकन

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 211
लेखाचे नाव MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख 20 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी ऑनलाईन अर्ज 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 15 डिसेंबर 2023
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 डिसेंबर 2023
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 15 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 जारी केली. MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 PDF- प्राध्यापक

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 PDF- सहयोगी प्राध्यापक

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: रिक्त जागेचा तपशील 

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, उस्मानाबाद व परभणी येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयांतील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गातील एकूण 211 पदभरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसुचना जाहीर केली आहे. MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 28
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- अलिबाग 09
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- सातारा 06
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- सिंधुदुर्ग 08
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- नंदुरबार 08
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- धाराशिव  08
विविध विषयांतील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- परभणी  04
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 91
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- अलिबाग 05
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- सातारा 06
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- सिंधुदुर्ग 08
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- नंदुरबार 06
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- धाराशिव  12
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- परभणी  12
एकूण 211

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: पात्रता निकष

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  यांचा समावेश होतो. MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 मधील प्रत्येक विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून आपण ती अधिसुचनेमध्ये तपासू शकतात.

वयोमर्यादा

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग – 19 ते 50 वर्षे
  • मागास प्रवर्ग – 19 ते 55 वर्षे
  • खेळाडू – 19 ते 55 वर्षे
  • दिव्यांग  – 19 ते 50 वर्षे
  • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सनिव 2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023: अर्ज शुल्क

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • अराखीव (खुला):  719/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  449/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 कधी जाहीर झाली?

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 15 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 123 पदांसाठी जाहीर झाली.

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अधिसुचना 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.