Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ...

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023, 123 पदांसाठी अर्ज करा

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) या संवर्गातील पद भरती करीता अधिसुचना जाहीर केली आहे. एकूण 123 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बद्दल माहिती मिळवू शकता.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना: विहंगावलोकन

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ  अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक, नियंत्राक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 123
लेखाचे नाव MPSCमहाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख 20 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना: महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 15 डिसेंबर 2023
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 डिसेंबर 2023
MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 15 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 जारी केली. MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 PDF

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023: रिक्त जागेचा तपशील 

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) या संवर्गातील एकूण 123 पदांसाठी भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 जाहीर झाली आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 परीक्षेसाठी रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) 123
एकूण 123

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ  अधिसुचना 2023: पात्रता निकष

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  यांचा समावेश होतो. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • किमान द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.

अनुभव

  • सरकारी किंवा निमशासकीय किंवा खाजगी आस्थापने किंवा कोणत्याही कॉर्पोरेशन किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये वर नमूद केलेली पात्रता धारण केल्यानंतर सात वर्षांपेक्षा कमी नसलेल्या व्यावसायिक किंवा अध्यापन किंवा प्रशासकीय संवर्गाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग – 18 ते 42 वर्षे
  • मागास प्रवर्ग – 19 ते 45 वर्षे
  • खेळाडू – 19 ते 45 वर्षे
  • दिव्यांग  – 19 ते 45 वर्षे
  • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सनिव 2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023: अर्ज शुल्क

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • अराखीव (खुला):  719/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  449/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 कधी जाहीर झाली?

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 15 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना 2023 123 पदांसाठी जाहीर झाली.

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ अधिसुचना बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.