Marathi govt jobs   »   Uncategorised   »   MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा...

MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट मिळवा 

MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 एप्रिल 2024 मध्ये होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात उत्तरांसह एकूण 20 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट अगदी मोफत मिळणार आहे. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज : विहंगावलोकन 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2024 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 274 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. ही विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील 274 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज.  चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज दिनांक 16 जानेवारी 2024 पासून लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिली टेस्ट तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
MPSC Civil Services Test Series
MPSC Civil Services Test Series

खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचे स्वरूप

MPSC राजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) मार्क कमी होतात. पेपर 1 (GS) मध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत तर पेपर 2 मध्ये (CSAT) हा आहार्ताकारी (Qualifying in Nature) आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

अ.क्र. संवर्ग टप्पे संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण
1. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 800 100
2. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 400 50
3. महाराष्ट्र वनसेवा 400 50

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Civil Services Test Series
MPSC Civil Services Test Series

Sharing is caring!

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीजबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.