Marathi govt jobs   »   Most Awaited Flash Sale on Test...

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती_30.1

आपल्या अभ्यासाला नवीन दिशा देऊयात. तर आम्ही Add-247 तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खूप चांगल्या ऑफर्स. सगळ्या कोर्सेसची किंमत सगळ्यात कमी. प्रत्येक कोर्सेसवर ७५% डिस्काउंट.

सद्याच्या स्पर्धात्मक युगात चांगलं स्टडी मटेरियल आणि मॉक टेस्ट चा खूप मोठा वाटा आहे. तर चला आताच खाली दिलेल्या कोर्सेसचा लाभ घ्या आजच्या खास ऑफर सोबत.

Use Promocode: FLASH and Get 75% OFF

  1. MPSC Prime Test Pack Includes

एमपीएससी प्राइम टेस्ट पॅकमध्ये आगामी महाराष्ट्र पीएससी आणि पोलिस परीक्षा 2021 आणि 2022 च्या सर्व चाचण्यांचा समावेश आहे. Adda-247 प्राइम टेस्ट पॅकच्या सहाय्याने एमपीएससी, महाराष्ट्र पोलिस भारती आणि महाराष्ट्र तलाठी व अन्य राज्य शासनाच्या परीक्षांसारख्या महाराष्ट्रातील सर्व परीक्षांना क्रॅक करता येईल.

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती_40.1

 

Use Promocode: JUNE75 and Get 75% OFF

2. SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक | थेट वर्ग

हा फाउंडेशन कोर्स त्या सर्व इच्छुकांसाठी तयार करण्यात आला आहे जे Reasoning, Quantitative Aptitude, English, GA मध्ये कमकुवत आहेत किंवा कोणत्याही विभागात चांगले गुण मिळविण्यास असमर्थ आहेत. यातील अभ्यास साहित्य सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना क्लियर करेल, कोणत्याही मानक किंवा पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि त्याद्वारे अधिक गुण मिळविण्यात मदत होईल. ही फाउंडेशन बॅच SBI PO, SBI Clerk परीक्षांसारख्या सर्व बँकिंग परीक्षांचा समावेश करेल. ही बॅच नवीनतम नमुना प्रश्न आणि मूलभूत संकल्पनांसह सराव प्रश्न प्रदान करते जेणेकरुन आपण परीक्षेशी संबंधित होऊ शकता.

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती_50.1

 

3. मिशन MPSC त्रिशूल बॅच

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट ब व गट क संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. मिशन MPSC त्रिशूल बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.

 

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती_60.1

 

4. Mission Ajinkya | Maharashtra Police Bharti and Talathi batch | Live Marathi Classes from Adda247

पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षा अंदाजे  एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येईल.आपणांस पोलीस भरती आणि तलाठी भरती २०२१ परीक्षेची तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह  करणे आवश्यक आहे. हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत  त्यांच्यासाठी  हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे.

Most Awaited Flash Sale on Test Series and Special Batches | Lowest Prices ever | सर्वात कमी किंमती_70.1

Sharing is caring!