Marathi govt jobs   »   Moody’s Revises India’s GDP growth rate...

Moody’s Revises India’s GDP growth rate to 9.6% I मूडीजने भारताच्या जीडीपी चा सुधारित विकास दराचा अंदाज 9.6% वर्तवला.

Moody's Revises India's GDP growth rate to 9.6% I मूडीजने भारताच्या जीडीपी चा सुधारित विकास दराचा अंदाज 9.6% वर्तवला._2.1

 

मूडीजने भारताच्या जीडीपी चा सुधारित विकास दराचा अंदाज 9.6% वर्तवला

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने 2021 कॅलेंडर वर्षातील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.6% पर्यंत कमी केला आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार तो 13.9% होता. 2022 साली जीडीपीची वाढ 7% होण्याचा अंदाज आहे. कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम म्हणून हा विकासदर अंदाज कमी करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!