Marathi govt jobs   »   Minority Affairs Minister launched “JaanHaiToJahaanHai” awareness...

Minority Affairs Minister launched “JaanHaiToJahaanHai” awareness campaign I केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सुरु केले “जान है तो जहान है” अभियान

Minority Affairs Minister launched "JaanHaiToJahaanHai" awareness campaign I केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सुरु केले "जान है तो जहान है" अभियान_2.1

 

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सुरु केले “जान है तो जहान है” अभियान

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागात विषयी कोरोना लसीकरणा जनजागृती करण्यासाठी “जान है तो जहान है” हे देशव्यापी अभियान सुरु केले. या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे कोरोना लसीकरणाविषयी लोकांना जागरूक करणे आणि कोरोना लसीकरणाबद्दलच्या अफवा आणि गैरसमजुती दूर करणे हा आहे. हे अभियान केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने सुरु केले आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी केंद्रीय वक़्फ़ बोर्ड आणि इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांना या अभियानात भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!