Marathi govt jobs   »   Ministry of Defence implements SPARSH System...

Ministry of Defence implements SPARSH System | संरक्षण मंत्रालयाने स्पर्श यंत्रणा सुरु केली

Ministry of Defence implements SPARSH System | संरक्षण मंत्रालयाने स्पर्श यंत्रणा सुरु केली_2.1

 

संरक्षण मंत्रालयाने स्पर्श यंत्रणा सुरु केली

संरक्षण मंत्रालयाने एसपीएआरएसएच (सिस्टम फॉर पेन्शन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रक्षा) ही संरक्षण दलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांसाठी स्वयंचलित मंजुरी आणि वितरण करण्यासाठी एकात्मिक प्रणाली सुरु केली आहे. ही वेब-आधारित प्रणाली कोणत्याही  मध्यस्थांवर अवलंबून न राहता निवृत्तीवेतनाच्या दाव्यावर प्रक्रिया करते आणि संरक्षण निवृत्तीवेतनधारकांच्या बँक खात्यात थेट निवृत्तीवेतन जमा करते.स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) – या संरक्षण निवृत्तीवेतनधारकांच्या संबंधित दोन सर्वात मोठी बँकांची सेवा केंद्र म्हणून निवड झाली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • संरक्षणमंत्री: राजनाथ सिंह

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!