Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Mini Ipe appointed as LIC MD ahead of proposed IPO | मिनी ईपे यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मिनी ईपे यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

मिनी इपे यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. इपे वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी धारक आहेत आणि 1986 मध्ये थेट भर्ती अधिकारी म्हणून एलआयसीमध्ये रुजू झाल्या. त्यांना एलआयसीमध्ये विविध पदांवर काम करण्याचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे. एलआयसी ही भारताची दुसरी सर्वात मोठी वित्तीय सेवा संस्था आहे ज्याची उलाढाल 31 लाख कोटी रुपये आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एलआयसी मुख्यालय: मुंबई
  • एलआयसी ची स्थापना: 1 सप्टेंबर 1956
  • एलआयसी चे अध्यक्ष: एम.आर. कुमार 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!