Table of Contents
MIL भरती 2024
म्युनीशन्स इंडिया लिमिटेडने खडकी, पुणे येथील एकूण 90 अप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी MIL भरती 2024 जाहीर झाली आहे. MIL भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात. या लेखात आपण MIL भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.
MIL भरती 2024: विहंगावलोकन
MIL भरती 2024 अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल), पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) आणि सामान्य शाखा (पदवीधर) या संवर्गातील एकूण 90 पदांसाठी MIL भरती 2024 जाहीर झाली असून MIL भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
MIL भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभागाचे नाव | म्युनीशन्स इंडिया लिमिटेड |
भरतीचे नाव | MIL भरती 2024 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 90 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | खडकी, पुणे |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
अधिकृत संकेतस्थळ | https://munitionsindia.in/ |
MIL भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
MIL भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
MIL भरती 2024 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
MIL भरती 2024 ची अधिसूचना | 01 फेब्रुवारी 2024 |
MIL भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 फेब्रुवारी 2024 |
MIL भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 फेब्रुवारी 2024 |
MIL भरती 2024 ची अधिसूचना
MIL भरती 2024 अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल), पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) आणि सामान्य शाखा (पदवीधर) या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. MIL भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
MIL भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील
MIL भरती 2024 अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल), पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) आणि सामान्य शाखा (पदवीधर) पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे
पदाचे नाव | रिक्त पदे |
अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल) | 20 |
पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) | 20 |
सामान्य शाखा (पदवीधर) | 50 |
एकूण | 90 |
MIL भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष
MIL भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल) | संबंधित विषयातील पदवी |
पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) | संबंधित विषयातील पदवीका |
सामान्य शाखा (पदवीधर) | संबंधित विषयातील पदवी |
MIL भरती 2024 विद्यावेतन
पदाचे नाव | विद्यावेतन प्रतिमाह |
अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल आणि इलेक्ट्रिकल) | रु. 9000/- |
पदविका (तंत्रज्ञ) (केमिकल, यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल) | रु. 8000/- |
सामान्य शाखा (पदवीधर) | रु. 9000/- |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप