Marathi govt jobs   »   Microsoft Officially Launches ‘Windows 11’ I...

Microsoft Officially Launches ‘Windows 11’ I मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे ‘विंडोज 11’ चे लोकार्पण केले.

Microsoft Officially Launches 'Windows 11' I मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे 'विंडोज 11' चे लोकार्पण केले._2.1

 

मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे ‘विंडोज 11’ चे लोकार्पण केले

मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे आपली नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ‘विंडोज 11’ सुरू केली. याला विंडोजची “पुढची पिढी (नेक्स्ट जनरेशन )” म्हणून संबोधले जात आहे. आता वापरात असलेली ‘विंडोज 10’ जुलै 2015 ला सुरु करण्यात आली होती.

विंडोज 11 ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • यामध्ये अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅप स्टोअरद्वारे अँड्रॉइड अ‍ॅप्सचा वापर करता येईल
  • 2021 च्या अखेपर्यंत विंडोज 10 चा वापर करणाऱ्यांना मोफत विंडोज 11 ला अपडेट करता येईल
  • इंटेलचे सहाव्या आणि सातव्या पिढीचे प्रोसेसर असलेले पीसी विंडोज 11 वापरण्यास पात्र नसतील.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती: 

  • मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष: सत्य नाडेला
  • मायक्रोसॉफ्ट मुख्यालय: रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!