Marathi govt jobs   »   Microsoft acquires cybersecurity firm RiskIQ for...

Microsoft acquires cybersecurity firm RiskIQ for $500M | मायक्रोसॉफ्टने 500 दशलक्ष डॉलर्स ला सायबर सुरक्षा कंपनी रिस्कआयक्यू विकत घेतली

Microsoft acquires cybersecurity firm RiskIQ for $500M | मायक्रोसॉफ्टने 500 दशलक्ष डॉलर्स ला सायबर सुरक्षा कंपनी रिस्कआयक्यू विकत घेतली_2.1

 

मायक्रोसॉफ्टने 500 दशलक्ष डॉलर्स ला सायबर सुरक्षा कंपनी रिस्कआयक्यू विकत घेतली

मायक्रोसॉफ्टने मालवेयर आणि स्पायवेअर मॉनिटरींग आणि मोबाईल अ‍ॅप सुरक्षितता यासह सायबर सुरक्षा प्रदान करणारी सॅन फ्रान्सिस्को आधारित रिस्कआयक्यू ही कंपनी विकत घेतली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार हा करार एकूण 500 दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष:सत्य नाडेला
  • मायक्रोसॉफ्ट मुख्यालय:रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!