Marathi govt jobs   »   Micro-, Small and Medium-sized Enterprises Day:...

Micro-, Small and Medium-sized Enterprises Day: 27 June I 27 जून: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस

Micro-, Small and Medium-sized Enterprises Day: 27 June I 27 जून: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस_2.1

 

27 जून: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस

स्थानिय आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील एमएसएमईच्या कार्याचा आणि शाश्वत विकासासाठी असलेल्या त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2017 पासून 27 जून रोजी दरवर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस पाळण्यात येतो. शाश्वत विकास ध्येये पूर्ण करण्यासाठी या उद्योगांचे महत्त्व पटवून देणे हा सुद्धा या दिवसाचा उद्देश आहे.

2021 ची संकल्पना: “एमएसएमई 2021: सर्वसमावेशक आणि शाश्वत पुनरुत्थानाची गुरुकिल्ली” (एमएसएमई 2021: की टू अ‍ॅन इंक्लुजिव्ह अँड सस्टनेबल रिकव्हरी)

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!