Marathi govt jobs   »   Mauritius former prime minister Sir Anerood...

Mauritius former prime minister Sir Anerood Jugnauth passes away | मॉरिशसचे माजी पंतप्रधान सर अनिरुद्ध जुगनाथ यांचे निधन

Mauritius former prime minister Sir Anerood Jugnauth passes away | मॉरिशसचे माजी पंतप्रधान सर अनिरुद्ध जुगनाथ यांचे निधन_2.1

 

मॉरिशसचे माजी पंतप्रधान सर अनिरुद्ध जुगनाथ यांचे निधन

 

माजी पंतप्रधान आणि मॉरिशस प्रजासत्ताकचे अध्यक्ष सर अनिरुद्ध जुगनाथ यांचे निधन झाले. ते 18 वर्षांहून अधिक कार्यकाळ असलेले देशाचे सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान आहेत. ते 1980 च्या दशकाच्या मॉरिशियन आर्थिक चमत्काराचे जनक मानले गेले.

1982 ते 1995 दरम्यान त्यानंतर पुन्हा 2000 ते 2003 आणि पुन्हा 2014 ते 2017 मॉरिशसचे पंतप्रधान ते राहिले. सद्या त्यांचा मुलगा प्रविंद जुगनाऊत मॉरिशसचे पंतप्रधान आहेत.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!