Marathi govt jobs   »   Mary Kom, Manpreet Singh to be...

Mary Kom, Manpreet Singh to be India’s flag-bearers at Tokyo Olympics I टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची निवड

Mary Kom, Manpreet Singh to be India's flag-bearers at Tokyo Olympics I टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची निवड_2.1

 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची निवड

टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहा वेळा जागतिक मुष्टियोद्धा अजिंक्यपद विजेती एमसी मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे दोघे भारताचे ध्वजवाहक होणार असल्याची घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली. 2018 च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बजरंग पुनिया 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल. “लिंग समानता” दर्शविण्यासाठी भारताने पहिल्यांदाच दोन खेळाडूंना (एक पुरुष आणि एक स्त्री) ध्वजवाहक म्हणून नेमले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!